Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation News: धुळ्यात पाणी प्रश्न पेटला; महापालिका प्रशासनाविरोधात 'हंडा बजाव' आंदोलन

धुळ्यात पाणी प्रश्न पेटला; महापालिका प्रशासनाविरोधात 'हंडा बजाव' आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असून धुळेकरांना (Dhule) प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सत्ताधाऱ्यांमार्फत वारंवार फक्त आणि फक्त खोटे आश्वासन (BJP) दिले जात असल्याचा आरोप लावत पालिका प्रशासनाला पाणी प्रश्न संदर्भात जाग आणण्यासाठी हंडा बजाव आंदोलन हे आजाद समाज पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

धुळे शहरात पाणी प्रश्‍न सातत्‍याने उद्‌भवत असतो. उन्‍हाळा सुरू असताना शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. महापालिकेवर असलेल्या बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी प्रश्‍न सोडविण्याचे खोटी आश्वासन देत धुळेकरांची निव्वळ फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांतर्फे लावण्यात आला.

महापालिकेला दिला इशारा

यावेळी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभागी होत पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये पाणी प्रश्न संदर्भात असलेला आक्रोश व्यक्त करत पालिका प्रवेशद्वाराबाहेर मडके फोडून संताप व्यक्त केला आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत तीन दिवसानंतर पिण्याचा पाण्याचा पुरवठा नियमित सुरू न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांतर्फे पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT