Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: जमीन अधिग्रहणबाबत शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यात इंडियन ऑईल कंपनीच्या पाईपलाईनच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांनी (Farmer) आपल्या काही मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या असून या मागण्यासंदर्भात आज साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर येथून आदिवासी शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. (Dhule Today News)

जमीन अधिग्रहण प्रकरणात पेसा कायद्याचे पालन व्हावे, त्याचबरोबर अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींचे पंचनामे करण्यात यावे. पेसा ग्रामसभेची (Dhule News) अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून थेट तहसील अधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली ते कोपरदरम्यानच अपघात का?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

SCROLL FOR NEXT