Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कसबा विजयाचा महाविकास आघाडीतर्फे जल्‍लोष

कसबा विजयाचा महाविकास आघाडीतर्फे जल्‍लोष

भूषण अहिरे

धुळे : कसबा पोट निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. याबद्दल (Dhule) धुळ्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला आहे. (Maharashtra News)

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे निकाल सध्या हाती येत आहेत. यामध्ये भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यामुळे सर्वत्र जल्‍लोष केला जात आहे.

कसबा येथील मिळालेला विजय जल्लोष साजरा करत असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी "महाविकास आघाडीचा दणका भाजपचा भनका" अशा पद्धतीने भाजप विरोधामध्ये घोषणाबाजी करून हा जल्लोष साजरा केला आहे, यावेळी या विजय जल्लोष दरम्यान मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात भूकंप! अमित शाहांना व्हायचंय उपपंतप्रधान, पण मोदींनी...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नगरच्या कांदा बाजारात कांद्याला उच्चांकी भाव

Fatty liver in women: नोकरी करणाऱ्या 3 पैकी एका महिलेला फॅटी लिव्हरचा धोका; दारू न पिता यकृतात चरबी का साठतेय? जाणून घ्या कारणं

"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

SCROLL FOR NEXT