Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: केंद्र सरकारच्या कापूस आयात धोरणाचा निषेध; आम आदमी पार्टीचे आंदोलन

केंद्र सरकारच्या कापूस आयात धोरणाचा निषेध; आम आदमी पार्टीचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : केंद्र सरकारच्या कृषी धोरणा विरोधामध्ये आम आदमी पार्टीच्यावतीने (AAP) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या (Dhule News) विरोधात घोषणाबाजी केली. (Tajya Batmya)

केंद्र सरकारच्या कापूस आयात धोरणा विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे. केंद्र सरकार मार्फत कापूस आयातवरती शून्य टक्के कर लावण्यात येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडणार आहे. शेतकऱ्यांनी जिवापाड पिकवलेले कापसाचे पीक कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावला.

तर रास्‍ता रोको आंदोलन

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील आपली चुकीची धोरणे बदलली नाही. तर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

Chinchpoklicha Raja: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा जल्लोषात; गणेशभक्तांची मोठी गर्दी; पाहा बाप्पाची पहिली झलक

SCROLL FOR NEXT