Dhule News Saam tv
महाराष्ट्र

New Year 2023: मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३ जणांवर कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३ जणांवर कारवाई

भूषण अहिरे

धुळे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसांतर्फे (Traffice Police) बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यात ३३ वाहन चालकांवर पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. (Breaking Marathi News)

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसातर्फे बेशिस्त वांधारकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. यामध्ये धुळे शहरातील विविध ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे ग्रस्त घालण्यात आलेली होती. यादरम्यान मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 33 वाहन चालकांवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

अन्‍य कारवाईचाही बडगा

बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या 6 बेसिस्त बुलेट धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहन चालवताना कानाला फोन लावून वाहने चालवणाऱ्या आठ वाहनधारकांवर देखील कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या बारा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर बिना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 15 दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुलाबी थंडीची चाहूल अन् भक्तिसंगीताची बरसात; पुण्यात रंगली दिवाळी पहाट

मोठी बातमी! हार्दिक पांड्या आणि 'सरदार'ची अदलाबदल पक्की; एकाच झटक्यात बदलले समीकरण

Ramayana Collection : रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट ४०० कोटींच्या उंबरठ्यावर; तिसऱ्या दिवशीही छप्परफाड कमाई, वाचा कलेक्शन

Railway Rule : रेल्वेने दिवाळीला गावी जाताय? मग चुकूनही बॅगेत फटाके ठेवू नका; अन्यथा होऊ शकते शिक्षा

BREAKING: पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; लाल्याला ३-४ जणांनी अडवलं अन् थेट..

SCROLL FOR NEXT