Dhule NCP Saam tv
महाराष्ट्र

Dhule NCP : अजित पवारांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ

Dhule News : धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर (Dhule) आल्याचे पाहण्यास मिळाले. अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमातच हा वाद उफाडून आला.  (Breaking Marathi News)

धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही (NCP) कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळ्यात पक्षाच्या (Dhule NCP) होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या वकिलांची हायकोर्टात धाव,रीट पिटीशन दाखल

Reels Addiction: तुम्हालाही सतत रील्स पाहायची सवय आहे? सोडवण्यासाठी 'या' टिप्स वापरा

Politics : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! सहकाऱ्यांशी खटकलं, नेत्याची सटकली; बैठकीतून बाहेर येताच पदाचा राजीनामा

Khan Sir: खान सर पुन्हा चर्चेत! श्रावणी सोमवारी घेतला हा मोठा निर्णय|VIDEO

Mumbai Crime : चेंबूरमध्ये थरार! फक्त १,००० रुपयांसाठी ४४ वर्षीय बॅडमिंटन कोचवर जीवघेणा हल्ला, बिअर बाटली फोडली अन्...

SCROLL FOR NEXT