Dhananjay Munde and CM Devendra Fadnavis meet in Mumbai amid rising political heat over scam and murder probe. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धस अॅक्टिव्ह, मुंडेंचा पाय खोलात? धनंजय मुंडेंची चहुबाजूंनी कोंडी?

Dhananjay Munde 169 Crore Agriculture Scam: धनंजय मुंडेंनी 24 तासात दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय... मात्र या भेटीमागची कारणं काय आहेत?

Omkar Sonawane

धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चा रंगल्याने भाजप आमदार सुरेश धस अॅक्टिव्ह झालेत... धसांनी मुंडेंवर आणखी एक घोटाळ्याचा आरोप केल्याने मुंडेंच्या अडचणी वाढवल्या आहेत. .. या पार्श्वभुमीवर धनंजय मुंडेंनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय...

मुंडे-फडणवीस भेटीमागचं कारण? (HEADER)

धसांकडून मुंडेंवर 169 कोटींच्या कृषी घोटाळ्याचे आरोप

महादेव मुंडे हत्या प्रकरणात संशयाची सुई कराडच्या दिशेने

कराडचा राईट हँड गोट्या गित्तेच्या क्रुरतेचे कारनामे समोर

सरपंच देशमुखांपाठोपाठ महादेव मुंडे प्रकरणही कराडमुळे मुंडेंवर शेकण्याची शक्यता

एकीकडे उच्च न्यायालयाने कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडेंना दिलासा दिला. त्यानंतर मुंडेंनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरु केल्याची चर्चा होती.. त्याआधीच धसांनी कृषी घोटाळ्याचे आरोप करुन राळ उडवून दिली.. तर आता परळीतील 13 जणांच्या हत्येची मिस्ट्री कुणाभोवती फिरतेय? असं म्हणत सूचक इशारा दिलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे प्रकरणात एसआयटीची घोषणा केलीय... त्यामुळेच संतोष देशमुख, बापू आंधळे, महादेव मुंडे प्रकरणात कराड कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे... या प्रकरणात कराडचं कनेक्शन उघड झाल्यास मुंडेंचा पाय खोलात जाऊ शकतो.. त्यामुळे या प्रकरणातून वाचण्यासाठीच मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT