akkalot swami samarth temple saam tv
महाराष्ट्र

स्वामी समर्थ महाराजांच्या जयघाेषाने अक्कलकाेट दुमदुमले

विश्वभूषण लिमये

साेलापूर : मागच्या दहा महिन्यांपासून बंद असणारी महाराष्ट्रातील धार्मिकस्थळ आज (गुरुवार) घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानूसार लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे साेलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर एका अपंग सेवेकरांच्या हस्ते भाविकांसाठी दर्शनासाठी खूले करण्यात आले. devotees-gathered-in-akkalkot-swami-samarth-temple-solapur-marathi-news-sml80

पहाटे पाच वाजता काकड आरती झाल्या नंतर काेविड १९ चे मार्गदर्शक तत्वांचे पालनातून सर्व भक्तांसाठी मंदिराचे दार उघडण्यात आले. त्यानंतर एकेक भाविकास मंदिर परिसरात साेडण्यात येत हाेते. त्यापुर्वी त्यांचे थर्मकलच्या माध्यमातून तपासणी केली जात हाेती. तसेच सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना केल्या जात हाेत्या.

मुख्य मंदिरात akkalot swami samarth temple प्रवेश करताच भाविकांच्या चेह-यावरचा आनंद आेसांडून वाहताना दिसत हाेता. श्री स्वामी सर्मथांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी काेराेनाचे संकट कायमस्वरुपी जाऊ देत अशी भावना व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT