Shruti Vilas Kadam
अनेकजण जास्त स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरतात, ज्यामुळे त्वचेला त्रास होतो.
सीरम, क्रीम आणि सनस्क्रीन योग्य क्रमाने न लावल्यास त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रॉडक्ट्स निवडले नाहीत तर पिंपल्स किंवा ड्रायनेस वाढू शकतो.
जास्त वेळा स्क्रब किंवा एक्सफोलिएशन केल्याने त्वचा सेंसिटिव्ह होते आणि नुकसान होते.
नवीन प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट न केल्यास अलर्जी होऊ शकते.
दिवसातून सनस्क्रीन न लावल्यास त्वचा डॅमेज होते आणि टॅनिंग वाढते.
स्किन केअरमध्ये नियमितता नसल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.