Shruti Vilas Kadam
अॅलोवेरा जेलमध्ये 2-3 केशर धागे मिसळा, 10 मिनिटे भिजू द्या आणि नंतर चेहऱ्यावर लावा.
अॅलोवेरा आणि केशर त्वचेला उजळ बनवतात आणि नैसर्गिक चमक देतात.
केशर त्वचेवरील डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते.
अॅलोवेरा त्वचेला खोलवर मॉइश्चर देऊन कोरडेपणा कमी करतो.
यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स आणि अॅक्ने कमी करतात.
नियमित वापराने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ होते.
हा फेस पॅक 15-20 मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसतात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.