'तोपर्यंत तुम्हाला झोपू देणार नाही'; फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा ! Saam tv
महाराष्ट्र

'तोपर्यंत तुम्हाला झोपू देणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा !

गरज पडल्यास दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मुंबई येथे बोलावून आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

उस्मानाबाद : जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही असं आमचं ठरलं असल्याच वक्तव्यं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आज उस्मानाबाद मधील बेंबळी या ठिकाणी केलं आहे. (Devendra Fadnavis warns state government)

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी मराठवाडा Marathwada दौऱ्यावरती आहेत त्यांनी कालच महाविकास आघाडी सरकारवरती MVA Goverment जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडी सरकार हे मराठवाडा-विदर्भ विरोधी सरकार असल्याचा आरोप त्यांनी काल केला होता. तर आज त्यांनी सरकारची झोप उडवायचं वक्तव्यं केलं आहे.

हे सरकार जोपर्यंत अतिवृष्टीमुळे नुकसान Heavy rainLoss झालेल्या शेतकऱ्यांना मदत Help To Farmerकरणार नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला झोपू देणार नाही असं आमचं ठरलंय असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना फडणवीस म्हणाले 'गरज पडल्यास दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मुंबई Mumbai येथे बोलावून आंदोलन करण्यात येईल दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असणार असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग' कोहलीला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला, "विराट स्वतःशीच लढाई थांबवेल तेव्हाच..."

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

SCROLL FOR NEXT