भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी उपमहापौरांचे आत्मक्लेश आंदोलन विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यासाठी उपमहापौरांचे आत्मक्लेश आंदोलन

कै. यशवंतराव चव्हाण यांच्या महापालिकेतील पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलनास सुरवात

विश्वभुषण लिमये

सोलापूर - नगर सचिवाच्या दिशेने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याची बाटली फेकणारे भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या महापालिकेतील पुतळा समोर धरणे देत आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत मिळत नसल्याच्या रागातून भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी डायसच्या दिशेने पाण्याची बाटली फेकली होती. त्या निषेधार्थ भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या महापालिकेतील पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलनास सुरवात केली असून पालिका आयुक्तांनी नगरसेवक पाटील वर गुन्हा दाखल करावा अन्यथा कोर्टातून नगरसेवक सुरेश पाटील वर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा उपमहापौर काळे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

Sattu Drink Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'सत्तू ड्रिंक', कसं बनवायचं? आणि फायदे काय? जाणून घ्या

How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

जालन्यातील माजी आमदाराचे निधन, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळहळ

मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल! सामान्यांना दिलासा?

SCROLL FOR NEXT