Aloo Bhujia Sev Recipe: कुरकुरीत आणि चटपटीत; आलू भुजिया शेवची ही सिक्रेट रेसिपी एकदा वाचाच

Sakshi Sunil Jadhav

लहान मुलांसाठी खाऊ

लहान मुलांच्या शाळेच्या वेळा आता कमी झाल्या असतील. त्यामुळे त्यांना डब्यात खाऊ काय द्यायचा हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो.

Aloo Bhujia Sev Recipe

स्टेप 1

सर्वप्रथम २ बटाटे सोलून मऊ होईपर्यंत उकळा. हलक्या हाताने मॅश करताना त्यात गाठी होणार नाहीत याची खात्री करा.

Aloo Bhujia Recipe | Saam TV

स्टेप 2

आता बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट, हळद, ओवा आणि हिंग घाला. तेल घालून छान मळून घ्या.

Aloo Bhujia Rice

स्टेप 3

एका खोल पॅनमध्ये पुरेसं तेल घ्या आणि तळण्यासाठी मध्यम आचेवर ते गरम करा. कणकेचा एक छोटासा गोळा लगेच वर आला तर तेल व्यवस्थित तापलं आहे असं समजा.

homemade aloo bhujia

स्टेप 4

पीठ एका बारीक नोजल किंवा शेवच्या साच्यातून एका पेपरावर काढून घ्या. मग बारिक शेव गरम झालेल्या तेलात सोडा. तुम्ही यात अनेक साहित्याचा सोयीनुसार वापर करु शकता.

homemade aloo bhujia

स्टेप ५

शेव अधूनमधून ढवळत राहा. चुकटवू नका. ती तपकिरी झाली की कुरकुरीत झाली म्हणून समजा. पण गॅस फास्ट करु नका.

homemade aloo bhujia

स्टेप 6

एका झारीने शेव काढा, नंतर कागदी टॉवेलवर तेल गाळून घ्या. जास्त चवीसाठी, चाट मसाला घाला. लगेच सर्व्ह करा किंवा हवाबंद डब्यात ठेवा.

homemade aloo bhujia

NEXT: Alani Rassa Recipe: चिकन आळणी रस्सा कसा बनवायचा? कोल्हापुरी स्टाइल झटपट रेसिपी जाणून घ्या

Alani Rassa Recipe | google
येथे क्लिक करा