अजित पवार 
महाराष्ट्र

मुख्यमंत्री चिपळूणला; उपमुख्यमंत्री अजित पवार साता-यात

मंगेश कचरे

पावसामुळे झालेली भयवाह परिस्थिती आणि त्यानंतर झालेल्या जिवितहानी, वित्तहानी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरपरिस्थितीच्या भागात दाैरे करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणूला तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा, सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.(deputy-cm-ajit-pawar-visit-satara-wai-kolhapur-sangli-sml80)

पूर आणि भूस्खलन झालेल्या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करणार आहेत. आज (रविवार) उपमुख्यमंत्री पवार हे सातारा जिल्ह्याची पाहणी करतील.

त्यानंतर उद्या (साेमवार) उपमुख्यमंत्री पवार हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील कोरोना आढावा बैठक सांपल्यानंतर सताऱ्याकडे रवाना होणार आहेत. ते देवरुखवाडी व पाटण तालुका येथे भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

सविस्तर बातमी अपडेट हाेत आहे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT