Plastic Flowers saam tv
महाराष्ट्र

Dasara 2023: प्लास्टिकची फुले खाऊ लागली भाव, शेतक-यांसह व्यापारी चिंतेत; पिशव्यांप्रमाणे फुलांवर बंदीची मागणी

Dasara Special : यावर्षी नैसर्गिक फुलाचा किलाेचा भाव हा 30 ते 40 रुपयांवर आला आहे.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Dasara 2023 Flowers Price

गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवांची शेतकरी, व्यापारी वर्षभर वाट पाहत असताे. या उत्सव काळात शेतक-यांना त्यांच्या फुलांना उत्तम दर मिळेल अशी खात्री असते. यंदा बहुतांश भागात फुलांची आवक माेठ्या प्रमाणात आहे. परंतु प्लास्टिकची फुले बाजारात विक्रीसाठी आल्याने नैसर्गिक फुलांचा विक्रीत घट हाेऊ लागल्याचे चित्र कल्याणसह राज्यभरात आहे. (Maharashtra News)

कल्याण येथील एपीएमसी मार्केट मधील फुल बाजारात गेल्या वर्षी दसऱ्याला फुलाचे भाव 80 ते 100 किलो होते. यावर्षी किलाेचा भाव हा 30 ते 40 रुपयांवर आला आहे. यंदा 500 हुन अधिक गाड्या आल्याने फुलांची आवक वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान गेल्या दोन तीन वर्षांपासून प्लास्टिकच्या फुलांची विक्रीत वाढ झाल्याने शेतकरी, व्यपारी नाराज आहेत. जशी प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली तशी सरकारने प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालावी जेणे करून शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी भाव शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांचा कल प्लास्टिक फुलांकडे असल्याने याचा फटका कल्याणच्या फुलांच्या बाजारावर स्पष्ट जाणवत आहे.

Edited BY : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT