Dara Dam, nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Dara Dam News : सातपुड्याच्या डोंगररांगात पावसाचा जाेर, निसर्गाच्या प्रेमात राहा पण..., पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन

Satpura Range : येत्या काळात धरणातील विसर्गाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज ही व्यक्त केला गेला आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : शहादा तालुक्यातील वाकी नदीवर बांधण्यात आलेला दरा प्रकल्प ओवर फ्लो झाला आहे. त्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पर्यटकांनी आणि नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

दरा प्रकल्प परिसरात असलेली हिरवळ आणि वनीकरण विभागाने जगवलेले जंगल यासह विविध नैसर्गिक सौंदर्याचा उधाण करणाऱ्या बाबी या परिसरात असल्याने मोठ्या प्रमाणात शहादा तालुक्यासह जिल्हाभरातील पर्यटक दरा प्रकल्पाला भेट देतात. यावर्षी दरा प्रकल्प लवकरच ओव्हर फ्लो झाला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

वाढत्या पावसाच्या अंदाज लक्षात घेता पाण्याच्या विसर्ग अजून वाढणार असल्याने पर्यटकांनी आणि नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन शहादा तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात धरणातील विसर्गाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज ही व्यक्त केला गेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT