लोणावळ्यात सायकल डे! अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हस्ते उद्घाटन... दिलीप कांबळे
महाराष्ट्र

लोणावळ्यात सायकल डे! अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हस्ते उद्घाटन...

सरकारच्या वतीने सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जनजागृती संदेश देत सायकल फेरी काढण्यात आली.

दिलीप कांबळे

मावळ: लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, स्वच्छतेचा कानमंत्र घरोघरी पोहचावा यासाठी आज लोणावळ्यात सायकल डे चे (Cycle Day) आयोजन करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जनजागृती संदेश देत सायकल फेरी काढण्यात आली. (Cycle Day in Lonavala! Inauguration by actor Siddharth Jadhav)

हे देखील पहा -

अभिनेता सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) यांनी झेंडा दाखवून या सायकल रॅलीची (cycle rally) सुरुवात करण्यात आली. या रॅलीत लोणावळा (Lonavla) नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी ही सहभागी झाल्या होत्या. यावेळी लहान मुलांसह, महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. लोणावळा शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी नागरिकांनी आठवड्यातील किमान एक दिवस "नो व्हेईकल डे" पाळावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती कायमची रद्द करा - मनोज जरांगे

Gold Price Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त! ३ दिवसांत मोठी घसरण, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT