सांगलीमध्ये पुन्हा आढळली आठ फुटी मगर; नागरिकांमध्ये घबराट विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीमध्ये पुन्हा आढळली आठ फुटी मगर; नागरिकांमध्ये घबराट

सांगलीवाडी मधील मुस्लिम दफन भूमी परिसरात भलीमोठी मगर आढळली आहे. प्राणीमित्र आणि तरुणांनी मगरीला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली- सांगलीवाडी मधील मुस्लिम दफन भूमी परिसरात भलीमोठी मगरीचे दर्शन प्राणीमित्र आणि तरुणांनी मगरीला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले आहे.crocodile was found in Sangli

सांगली कोल्हापूरSangali-Kolhapur म्हटलं की महापूर आल्यावर अतोणात नुकसान आणि पाण्याच माम्राज्य सगळीकडे होणं हे काही या भागांना नवीन नवीन नाही. मागील आठवड्यातही झालेल्या मुसळधार पावसामुळेHeavy Rain पुन्हा एकदा सांगलीकरांना महापूराला सामोर जावं लागल होतं.पूर आल्यानंतर माध्यंमानी या भागातील लोकांची अवस्था काय होते ती दाखवली असली तरी पूराच पाणी ओसरल्यावरतीही या भागातील लोकांचे हाल काही कमी नसतात.

हे देखील पाहा-

2019 सालच्या पूरावेळी2019Flood तो अनुभव लोकांना आला होता तीच परिस्थिती आता या भागाची आहे घरांमध्ये घुसलेला चिखल असो, पूराच्या पाण्यामुळे पसरलेली रोगराई आणि आता यासोबतच जलचर प्राण्याचा झालेला वावर.

सांगलीत मगरींचा वावर

आता तर चक्क मगरींचा वावार इथल्या घरांमध्ये होत आहे कधी घरांवरती तर कधी नागरिवस्तीमधील परिसरांमध्ये मगरी दिसून आल्याचे आपण ऐकत आहोत. अशातच आज सांगलीवाडीमधील मुस्लिम दफन भूमी परिसरात भलीमोठ्या जवळपास आठ फुटाची मगरcrocodile आढळली आहे. त्यामुळे पूर ओसरला मात्र आता मगरिंचा धोका सांगलीकरांना सहन करावा लागत असल्याच चित्र आहे.

त्यामुळे सांगलीवाडी भागातील नागरीक चांगलेच भयभीत झाले होते. दरम्यान या मगरीला पकडण्यासाठी वनविभाग प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करीत मगरीला पकडले आणि मगर वन विभागाच्या स्वाधीन केले आहे यावेळी या मगरी ला पाहण्यासाठी मात्र परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT