Why Duryodhana gave arrows to Arjuna saam tv
वेब स्टोरीज

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

कौरवांचा राजा दुर्योधन आणि महाधनुर्धर अर्जुन हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात कोणत्याही प्रकारची मैत्री किंवा सलोखा शक्य नव्हता. त्यामुळे, जेव्हा असा एक प्रसंग समोर येतो की दुर्योधनाने अर्जुनाला ३ शक्तिशाली बाण दिले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते.

Surabhi Jayashree Jagdish

महाभारत

महाभारतात पांडवांना १२ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि या काळात त्यांनी वनात यज्ञ केला.

दुर्योधन

पांडवांच्या यज्ञावर परिणाम करण्याच्या उद्देशाने, दुर्योधनही तिथे गेला आणि त्याने आपल्या युक्त्यांनी यज्ञात अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली.

इंद्रदेवाला प्रार्थना

यामुळे पांडव नाराज झाले आणि अर्जुनाने यज्ञाचं निरीक्षण करण्यासाठी इंद्रदेवाला प्रार्थना केली. त्यानंतर इंद्रदेवाच्या देखरेखीखाली यज्ञ सुरू झाला.

दुर्योधनाला स्वर्गात नेलं

जेव्हा दुर्योधनाने पुन्हा यज्ञामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्रदेवाच्या काही गंधर्वांनी दुर्योधनाला दोरीने बांधले आणि त्याला स्वर्गात नेले.

कर्तव्य

जेव्हा अर्जुनला हे कळलं तेव्हा तो दुर्योधनाला वाचवण्यासाठी स्वर्गात पोहोचला आणि म्हणाला की दुर्योधन यज्ञात आमचा पाहुणा आहे आणि त्याचे प्राण वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे.

अर्जुनाची विनंती

गंधर्वांनी अर्जुनाच्या विनंतीवरून दुर्योधनाला सोडले. यानंतर, दुर्योधनाचे प्राण वाचवण्यासाठी, अर्जुनाने दुर्योधनाकडून ३ बाणांचे वरदान मागितले.

वरदान

दुर्योधनाने अर्जुनाला हे वरदान दिलं आणि म्हटलं की हे ३ बाण सामान्य नाहीत तर तीन महान योद्ध्यांसाठी आहेत.

धर्मयुद्ध

महाभारत युद्धात अर्जुनाने या बाणांचा वापर केला आणि हे धर्मयुद्ध जिंकले.

Tourist Places Nashik

Tourist Places Nashik: खंडाळा, महाबळेश्वरही विसराल..! नाशिकजवळच्या 'या' हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT