Surabhi Jayashree Jagdish
भारतात अनेक सुंदर हिल स्टेशन आहेत.
पण जर तुम्ही फिरण्याचा प्लान करत असाल तर आम्ही तुम्हाला नाशिकजवळील हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत.
तुम्हाला सुंदर टेकड्या आणि धबधबे पाहता येतील, तुम्ही सुट्टीच्या काळात याठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता.
सापुतारा हिल स्टेशन नाशिकपासून सुमारे ८० किमी अंतरावर आहे. हे हिल स्टेशन त्याच्या शांतता आणि हिरवळीसाठी फेमस आहे.
बाणगंगा टेकड्या त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, तुम्ही याठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
त्र्यंबकेश्वरमधील टेकड्या त्याच्या धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जातात.
इगतपुरी हिल स्टेशन नाशिकपासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहे, हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं.
मुल्हेर फोर्ट हिल्स त्याच्या इतिहासासाठी ओळखलं जातं. तुम्ही सुट्टीच्या काळात या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता.