Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध; प्रियकराकडून पतीची हत्या, पिंपरी चिंचवड शहरातील घटना

Pimpri chinchwad : मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध; प्रियकराकडून पतीची हत्या, पिंपरी चिंचवड शहरातील घटना

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध एका तरुणाचे संबंध होते. याबाबत महिलेच्या पतीला संशय आल्याने तरुणाने विवाहित प्रेयसीच्या पतीची (Crime News) हत्या केली. हि घटना (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात घडली आहे. (Live Marathi News)

किशोर प्रल्हाद पवार (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर पवार याच्या हत्येच्या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी (Police) किशोर पवारचा मित्र अक्षय भास्कर खिलारे याला अटक केली आहे. २१ वर्षाच्या अक्षय खिलारे याचे किशोर पवारच्या पत्नीसोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध स्थापित झाले होते. याचा संशय मृतक किशोरला आला होता. त्यामुळे किशोरचा काटा काढण्यासाठी आरोपी अक्षय खिल्लारे याने त्याचा खून केला. 

खून करून फेकले तलावात 

आरोपी अक्षय याने मृतक किशोर याला खोटे कारण सांगून मुळशी डॅमजवळ घेऊन गेला. येथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबविले. त्यानंतर मृतकच्या गळ्यावर विड्याच्या सहाय्याने वार करून खून केला. किशोरचा खून केल्यानंतर आरोपींने मृतक व्यक्तीचे हातपाय त्याच्याच कपड्यांनी बांधून मुळशी डॅममध्ये फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी अक्षय खिलारेला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT