Court  Saam Tv
महाराष्ट्र

Court: विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी NCP नेत्यास ४ एप्रिलपर्यंत काेठडी

पाेस्काे अंतर्गत गुन्हा दाखल झाला हाेता.

अभिजीत घोरमारे

भंडारा : घरून वसतिगृहात सोडून देतो असे सांगून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा (student) विनयभंग (molested) केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते (ncp) सुमेध श्यामकुवर (Sumedh Shyamkumar) यास जिल्हा न्यायालयाने (court) चार एप्रिल पर्यत्न न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. (bhandara latest crime news)

भंडारातील (bhandara) राजीव गांधी चौकात महिला समाज मुलींचे वसतिगृह आहे. सुमेध श्यामकुवर हे त्याचे संचालक आहेत. त्यांनी आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहन थांबवून संबंधित मुलीचा विनयभंग केल्याची घटना २५ फेब्रुवारीस घडली होती. त्यानंतर पाेस्काे अंतर्गत गुन्हा दाखल झाला हाेता.

श्यामकुवरने अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो आंधळगाव पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT