Bavdhan Bagad: बाळासाहेब मांढरेंना मिळाला बगाड्याचा मान; बावधनला भाविकांची गर्दी

वाई तालुक्यातील बावधन गावी बगाड यात्रेस भाविकांची गर्दी झाली आहे.
bavdhan bagad yatra
bavdhan bagad yatrasaam tv
Published On

सातारा : राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा (satara) जिल्ह्यातील बगाड यात्रा म्हणून नाव आहे त्या बावधनचे बगाडाचे (bavdhan bagad yatra). आज (मंगळवार) सोमेश्वर मंदिर परिसरात बगाड आणि बगाड्याचे पूजन होऊन यात्रेस (yatra) प्रारंभ हाेणार आहे. (bavdhan bagad yatra latest marathi news)

यंदा बगाड्याचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. काेविड १९ (covid19) याचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा देखील बावधनच्या बगाडास भाविकांची माेठी गर्दी झाली आहे.

bavdhan bagad yatra
Indian Wells: टेलर फ्रिट्झनं Rafael Nadal ला नमवलं; स्पेनचा विजयी अश्व राेखला

कृष्णा नदीच्या पात्रात बगाड नेले जाते. तेथून बाळासाहेब मांढरे यांना बगाडावर टांगले जाईल. त्यानंतर मुख्य बगाड यात्रेस प्रारंभ हाेईल अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

bavdhan bagad yatra
Dabang: 'गुंडांच्या बंदोबस्तासाठी बंदूकीनं नव्हे तर गणेश नाईकांनी ठरवावं लागतं'
bavdhan bagad yatra
Satara News : गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमाेर पारध्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com