नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत नगरसेवकाने ओढली सिगारेट; पाहा Video Saam TV
महाराष्ट्र

नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत नगरसेवकाने ओढली सिगारेट; पाहा Video

बैठक सुरू असताना सिगारेटचे झुरके मारत असताना शहरातील समस्यांवर नगरसेवक गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे.

संजय डाफ

Nagpur: नागपूर महापालिकेच्या (Nagpur Muncipal Corporation) ऑनलाईन सभेत नगरसेवकाने सिगारेटचे ओढल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नगरसेवक (Congress Corporatar) रमेश पुणेकर यांनी महापालिकेच्या ऑनलाईन सभेत सिगारेट ओढली आहे. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आज पार पडलेल्या नागपूर महापालिकेची ऑनलाईन बैठकीत हा प्रकार घडला आहे. बैठकीत महापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांची उपस्थिती होती. बैठकीत नगरसेवक शहरातील प्रश्नांवर चर्चा करत असताना नगरसेवक रमेश पुणेकर यांचे असभ्य वर्तवणूक समोर आली आहे. बैठक सुरू असताना सिगारेटचे झुरके मारत असताना शहरातील समस्यांवर नगरसेवक गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT