पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का? कोरोनाचे हॉटस्पॉट
पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का? कोरोनाचे हॉटस्पॉट दीपक क्षिरसागर
महाराष्ट्र

पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का? कोरोनाचे हॉटस्पॉट

दीपक क्षिरसागर

लातूर : जिल्ह्यामधील औसा Ausa तालुक्यात माळूब्रा Malubra गावात मध्ये आज नव्याने ५ रुग्ण संख्या वाढली आहे. आता या गावात आतापर्यंत एकूण ३७ कोरोनाचे Corona रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक या माळूब्रा गावात कोरोना रुग्णात भर पडत आहे. ग्रामस्थांसह प्रशासनाच्या administration चिंतेत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात आता कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा-

हेच गावखेडे आता कोरोनाचे हॉटस्पॉट hotspot देखील बनत आहेत. लातूर जिल्ह्यात विविध भागात कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच, आता औसा तालुक्यात माळूब्रा गावी रुग्ण संख्या वाढत असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात होत आहे, की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लातूर Latur जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली आहे.

त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी बेलकुंड या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमजद पठाण आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या, रुग्ण संख्येमुळे मोठी खळबळ माजली आहे. बेलकुंड या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय पथक विशेष तपासणी आणि उपचार करण्यासाठी दाखल होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हॉट्सअपच्या Chat Lock फिचर्सचा उपयोग काय?

Kids Childhood : 'या' चुकांमुळे तुमची मुलं बालपणाला मुकतील

Gondia Bribe Trap : नगराध्यक्ष, नायब तहसीलदारासह ४ जण एसीबीच्या ताब्यात; १ लाख ८२ हजाराची घेतली लाच

Madhuri Dixit: अबब! 'धक धक गर्ल' माधुरी शेकडो कोटींची मालकीण

110km रेंजसह 4 स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत 55 हजार रुपयांपासून सुरू

SCROLL FOR NEXT