वाहरे..! आधी लूट आणि नंतर ठोठावला न्यायालयाचा दरवाजा कैलास चौधरी
महाराष्ट्र

वाहरे..! आधी लूट आणि नंतर ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही खाजगी रुग्णालयांनी रुग्णाची अक्षरशः लूट केली. 216 रुग्णांचे 22 लाख 32 हजार 867 रुपयांचे अधिक बिल रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात सोपवून रुग्णांची पिळवणूक केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : कोरोना Corona रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही खाजगी रुग्णालयांनी रुग्णाची अक्षरशः लूट केली. 216 रुग्णांचे 22 लाख 32 हजार 867 रुपयांचे अधिक बिल रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात सोपवून रुग्णांची पिळवणूक केली होती. ही बाब जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी कारवाई करत या रुग्णालयाचे लेखा परीक्षण ( Audit ) केले.

हे देखील पहा-

त्यानंतर या खाजगी रुग्णालयांनी घालून दिलेल्या नियमापेक्षा रुग्णांकडून अधिकचे पैसे उकळ्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच 9 रुग्णालया विरोधात कायदेशीर कारवाई करत रुग्णाचे पैसे वापस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

यातील 6 रुग्णालयांनी हे अधिकचे घेतलेले 1 लाख 47 हजार 117 रुपये वापस केले मात्र 3 रुग्णालयांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. तर या तीन पैकी 2 रुग्णालय हे उच्च न्यायालयात गेले आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

Solapur Politics: उत्तम जानकरांनी खूप त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले; मोहिते पाटील यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT