container driver passed away at nagpur mumbai samruddhi highway accident Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Accident News: नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कंटनेरची केबीन 20 फुटावरुन काेसळली, चालक ठार

nagpur mumbai samruddhi highway accident : अपघातस्थळी बघ्यांची माेठी गर्दी जमली हाेती. काही वेळातच मदतीसाठी पथके अपघातस्थळी दाखल झाली. यावेळी पथकाने वाहतुकही सुरळीत केली.

Siddharth Latkar

- अभिजीत साेनावणे

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खंबाळे शिवारात आज (गुरुवार) सकाळी आठच्या कंटेनरला अपघात झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली.

या अपघाताची प्राथमिक माहिती अशी : नागपूर मुंबईच्या दिशेने अवजड लोखंडी पत्र्याचे शीट घेऊन जाणारा कंटेनर खंबाळे माळवाडी अंडरपास रस्त्यावरील फुलाला धडकला. त्यानंतर कंटेनरची केबिन थेट खाली कोसळली.

या कंटेनरची केबिन थेट खाली कोसळल्यानंतर पाठोपाठ पत्र्याचे शीट देखील कोसळले. हे पत्र्याचे शीट खाली कोसळल्याने त्याखाली दबून कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. अपघातस्थळी बघ्यांची माेठी गर्दी जमली हाेती. काही वेळातच मदतीसाठी पथके अपघातस्थळी दाखल झाली. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक काही काळ खाेळंंबली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT