बांधकाम मजुराचा स्लॅबखाली दबून मृत्यू! SaamTv
महाराष्ट्र

बांधकाम मजुराचा स्लॅबखाली दबून मृत्यू!

मजूर हा संपूर्ण स्लॅब खाली दबल्याने मनपा प्रशासनाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जॅक चा वापर करीत दबलेल्या मजुराला काढले.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोलाAkola शहरातील सिव्हिलCivil लाईनline पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रणपिसे नगर भागात असलेल्या एका घराचे बांधकामConstruction सुरू आहे. या ठिकाणी एका मजुरांवर अचानक स्लॅबslab पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व अकोला महानगर पालिका च्या टीम ने घटना स्थळी पोहचून स्लॅब च्या भिंतीखाली दबलेल्या मजुराला बाहेर काढले.Construction worker crushed to death under slab!

हे देखील पहा-

जखमी झालेला मजूर हा संपूर्ण स्लॅब खाली दबल्याने मनपा प्रशासनाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जॅक चा वापर करीत दबलेल्या मजुराला काढले, मिळालेल्या माहिती नुसार मजूर हा स्लॅब खाली दबल्याने गंभीर रित्या जखमी झाला होता त्याला तात्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच मनपा प्रशासन तसेच अकोला तहसीलदार यांनी तात्काळ या भागाची पाहणी केली.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT