conduct election with ballot paper demands variuos political parties in buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana: "बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या"; बुलढाण्यामधील विविध पक्षांची मागणी

निवडणूक आयोगाकडे निवेदन पाठवले जाईल असे प्रशासनाने शिष्टमंडळास आश्वासित केले.

संजय जाधव

Buldhana News :

ईव्हीएम मशीन संदर्भात विविध चर्चा विचर्चा सुरू आहेत. ईव्हीएम संदर्भात आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यामुळे आगामी काळातील सर्वच निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षांनी जिल्हा प्रशासनास केली आहे. (Maharashtra News)

यावेळी विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी ईव्हीएम मशीन कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावी अशी मागणी केली. बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यावे अशी मागणी देखील बुलढाणा येथील प्रशासनास पदाधिका-यांनी केली.

यावेळी काँग्रेस (congress), शरद पवार गट (sharad pawar faction), वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aghadi) या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह, वकील संघाच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले. दरम्यान या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल असे शिष्टमंडळास आश्वासित करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT