covid19 vaccine Saam Tv
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात उद्या महालसीकरण; दीड लाख डाेस उपलब्ध

Siddharth Latkar

सांगली : सांगली जिल्ह्यात उद्या (बुधवार, ता. १५) १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियानाचे आयाेजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चाैधरी abhijeet choudary यांनी दिली. या अभियानांतर्गत सुमारे दीड लाख काेविड प्रतिबंधक लसची डोस देण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांनी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. collector-abhijeet-choudary-covid19-vaccination-drive-in-sangli-on-15-september-coronavirus-news-sml80

या महालसीकरण अभियानासाठी सांगली जिल्ह्यात सहाशे लसीकरण केंद्रे उभारली आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात १९४ लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागात ३५०, शहरी भागात ५६ लसीकरण केंद्रे उभारली आहेत. लसीकरणासाठी सांगली जिल्ह्यात एक लाख ७० हजार डोसेस covid19 vaccine उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. चाैधरी यांनी नमूद केले.

या माेहिमेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण सुलभ पध्दतीने व्हावे यासाठी लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नाेंदणीची सुविधा उपलब्ध आहे असेही डाॅ. चाैधरी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: काँग्रेस वर्किंग कमिटीची राज्यातील पराभवावर बैठक होणार

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

Free Visa for Indian: भारतीयांना 'या' देशात मिळणार व्हिसा फ्रि एन्ट्री

SCROLL FOR NEXT