Bison (file photo) google
महाराष्ट्र

Sangli: गवारेड्याचे दर्शनाने बामणीतील शेतकरी भयभीत; वन विभागाचे पथक दाखल

वन विभागाच्या पथकास पाचारण करण्यात आले.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील बामणी (bison in bamni) या गावात गवारेडयामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या महिन्यात सांगली शहरात गावरेडा (bison) आला होता. त्याला १६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पकडून सोडण्यात आले होते.

बामीणीत (sangli) आज सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला गवारेडा (bison) दिसला. त्याने त्वरित गावातील लोकांना आणि सरपंच यांना बोलावून याची माहिती दिली. वन विभागालाही कळविण्यात आले.

घटनास्थळी गवा रेड्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत. वन विभागाचे (forest) पथक या ठिकाणी पोहचले आहे. सध्या हे पथक गवा रेड्याचा शोध घेताहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT