satara,chandrashekhar bawankule, afzal khan tomb
satara,chandrashekhar bawankule, afzal khan tomb saam tv
महाराष्ट्र

Afzal Khan Tomb : म्हणून उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबरीच्या अतिक्रमणास सरंक्षण दिले : चंद्रशेखर बावनकुळे

Siddharth Latkar

Afzal Khan Tomb : मतांच्या लालसेपाेटी उद्धव ठाकरे यांनी अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ठाेस भुमिका घेतली नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सातारा येथे केली. प्रतापगडावरील अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढल्याने बावनकुळे यांनी शिंदे - फडणवीस सरकारचे आभार मानले. (chandrashekhar bawankule latest marathi news)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज पासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. बावनकुळे यांनी खासदार उदयनराजे (udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भाेसले या दाेन्ही नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत बावनकुळेंनी पत्रकार परिषद घेत काही विशिष्ट मुद्य्यांवर मविआ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. (Maharashtra News)

chandrashekhar bawankule meets shivendraraje bhosale in satara

बावनकुळे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकारने तसेच उद्धव ठाकरे यांनी अफजल खान कबरीच्या अतिक्रमणास सरंक्षण दिले. ज्या ज्यावेळी सभागृहात हा विषय येत हाेता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठाेस भुमिका घेतली नाही. मतांसाठी त्यांनी धाडस केले नाही असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

Eknath Khadse: सुनबाईसाठी एकनाथ खडसे मैदानात; 'भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं केली प्रचाराला सुरूवात!

Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

SCROLL FOR NEXT