काही जण सुपात, तर काही जण जात्यात आहेत';चंद्रकांत पाटलांचा 'मविआ'च्या नेत्यांना इशारा! SaamTV
महाराष्ट्र

काही जण सुपात, तर काही जण जात्यात आहेत'; चंद्रकांत पाटलांचा 'मविआ'च्या नेत्यांना इशारा!

सेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब आहेत. मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमधीलMVA Goverment मंत्री एका पाठोपाठ एक असे रांगेत असून प्रत्येकाला चौकशीला सामोर जाव लागेल असा इशाराच भाजपचेBJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. Chandrakant Patil warns MVA leaders

दरम्यान बिझी असतानाही अनिल परबांनी Anil Parab चौकशीला Enquiry सामोर जायला हवं होत असही पाटील म्हणाले आहेत. आज सकाळी अनिल परब यांना ईडीनेED हजर रहायला सागितलं होत मात्र अनिल परब यांनी ईडी कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे यावरुनच पाटलांनी परबांना टोला लगवला आहे. अनील परब यांनी बिझीBusy असतानाही चौकशीला जायला हवं होतं मंत्री कोण निघाले? सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते मग मंत्र्यांना आणि सर्वसामान्यान नागरिकांना वेगळा न्याय का असा ,वालही पाटलांनी यावेळी उपस्थित केला. तर अनिल परबांच देखील अनिल देशमुखांसारखच ईडीच्या अधिकाऱ्यांना टाळायच चालल आहे असही पाटील म्हणाले.

हे देखील पहा-

शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरलीय असून सेनेचे आणि राज्य सरकारचे एकामागे एक असे मंत्री रांगेत असून यांच्यावरती चौकशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब आहेत. मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे. काही जणं सुपात आहे काही जात्यात असल्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी महाविकास आघाडी मधील नेत्यांना दिला आहे.

सरकारने काळजी घेऊन जनजीवन सुरळीत करायला हवा मात्र सरकार हे केवळ प्रत्येक वेळेस नागरिकांना तिसऱ्या लाटेची भिती दाखवत आहे. या सरकारच्या काळात कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून ठाण्यामध्ये एका फेरिवाल्यानं महिला अधिकाऱ्याची बोटं छाटण्याच धाडस केल आहे. अधिकाऱ्यांवरती हल्ले होणे हे दुर्दैवी आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या औरंगाबादच्या युवा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले आहेत मात्र त्याला अजूनही अटक का केली नाही असा देखील प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.

Editd By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT