celebration of rangpanchami in yeola saam tv
महाराष्ट्र

Rang Panchami 2024 : येवल्यात रंगले रंगाचे सामने, युवा वर्गाने शेकडो वर्षापासूनची जाेपासली परंपरा

Yeola Rang Panchami 2024 : येवला शहरात १०० वर्षां पासूनची रंगाचे सामने खेळण्याची परंपरा आहे. शहरातील टिळक मैदान येथे हे रंगांचे सामने खेळले जातात.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik :

होळी सणा नंतर नाशिक जिल्ह्यात पाचव्या दिवशी रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. वाद्याचा गजर तरुणाईचा जल्लोष आणि रंगांची उधळण करत आज (शनिवार) नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात रंगांचे सामने (Yeola Rangpanchami Competition) रंगले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येवला शहरात १०० वर्षां पासूनची रंगाचे सामने खेळण्याची परंपरा आहे. शहरातील टिळक मैदान येथे हे रंगांचे सामने खेळले जातात. येवल्यातील सर्व तालीम संघाचे कार्यकर्ते आपापल्या कार्यकर्त्यांनी आज ट्रॅकर मध्ये रंगांचे ड्रम भरुन आणले. सर्वजण एकत्र आल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगांच्या सामन्यांना सुरुवात झाली. (Maharashtra News)

रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर निघाल्यानंतर सर्वांनी एकमेकांवर विविध रंगांचा मारा करत हाेते. रंगांचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येवलेकर नागरीकांसह बाहेरगावाहून आलेले अनेक जण यामध्ये सहभागी झाले हाेते. टिळक मैदान येथील सामने संपल्यानंतर दारुगुत्ता रोड येथे दुसरे रंगाचे सामने सुरु झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT