Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : 'घर द्या किंवा बायको द्या...!'; बेरोजगार युवकांचे शासनाकडे अजब साकडं

Buldhana News : 'घर द्या किंवा बायको द्या...!'; बेरोजगार युवकांचे शासनाकडे अजब साकडं

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. नोकरी नसल्याने अनेकांचे लग्न (marriage) जमत नसल्याचे देखील पाहावयास मिळाले आहे. अशाच काही बेरोजगार युवकांनी (Buldhana) आपले गाऱ्हाणे मांडून 'घर द्या किंवा बायको द्या..' असे अजब साकडं शासनाकडे मांडले आहे. (Tajya Batmya)

राज्यभरात लाखो युवक उच्चशिक्षित होऊन बेरोजगार आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी नसल्याने त्यांना लग्नात या गोष्टीचा अडथळा निर्माण होत आहे. बेरोजगार युवकांना घर नसल्याने कोणीही लग्नात मुलगी देण्यास तयार नसतं. अनेक युवकांचे वय हे ३५ ते ३८ च्या दरम्यान पोहोचले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी आज संग्रामपूर पंचायत समितीवर घर द्या किंवा बायको द्या असं म्हणत मोर्चा काढला. 

पंचायत समितीवर ठिय्या 

युवकांनी सुरुवातीला संग्रामपूर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानालाही साकडं घातलं. हनुमानासमोर घर द्या किंवा बायको द्या अशा घोषणाही या युवकांनी लावल्या. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा होत आहे. सध्याही हे युवक पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देऊन आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जाग आली अन् बाजुला २ पुरूष, स्ट्रगलिंग मॉडेलनं कॉलेज तरूणीला फसवलं, अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी अन्..

Maharashtra Live News Update: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक, टोळीला अटक

Mumbai Beaches : विकेंडला फिरायला जायचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील या बीचला नक्की भेट द्या

Face care: हिवाळ्यात चेहरा ड्राय झालाय? पण, लग्नसराईसाठी ग्लोईंग फेस पाहिजे? मग, ट्राय करा हा होममेड मास्क

Bavdhan Tourism: वीकेंडला थंड हवा, हिरवळ, सूर्योदयाचं सुंदर दृश्य पाहायचंय? बावधनजवळील आहे Hidden टेकडी, मित्रांसोबत धमाल करण्यासाठी स्पॉट

SCROLL FOR NEXT