Corona Saam tv
महाराष्ट्र

चिंताजनक..एकाच दिवशी आढळले तब्बल सात नवे कोरोना रुग्ण

चिंताजनक..एकाच दिवशी आढळले तब्बल सात नवे कोरोना रुग्ण

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून आज तब्बल 7 नवे कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हाची कोरोना (Corona) सक्रिय रुग्ण संख्या 9 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे 458 लोकांची चाचणी केल्यावर 7 नवे रुग्ण आढळले आहे. (buldhana news Some new corona patients were found in one day)

राज्‍यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्‍या हळूहळू वाढत आहे. राज्‍यातील काही जिल्‍ह्यात सक्रीय रूग्ण वाढत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे भितीचे वातावरण आहे. यात आता भंडारा (Bhandara) जिल्‍ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्‍या वाढत आहे. यामुळ जिल्ह्याच्या विचार केल्‍यास आताप्रयत्न 67 हजार 925 कोरोना रुग्ण आढळले असून 66 हजार 774 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. तर 1 हजार 142 रुग्णाचा बळी गेला आहे. जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

SCROLL FOR NEXT