Buldhana News Buldhana News
महाराष्ट्र

Buldhana News : मिरवणुकीतून घरी येत खोलीत जात उचलले टोकाचे पाऊल

Buldhana News : सुमित हा गावातील शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त काढण्यात आलेलय मिरवणुकीत सहभागी झाला होता. रात्री उशिरापर्यंत चाललेली मिरवणूक संपवुन तो घरी परत आला.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर येथील ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात (Buldhana) स्लॅपच्या लोखंडी कळीला दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या मिरवणुकीतुन घरी परतल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील बावणबीर येथील सुमित रविंद्र आकोटकार (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुमित हा गावातील शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त काढण्यात आलेलय मिरवणुकीत सहभागी झाला होता. रात्री उशिरापर्यंत चाललेली मिरवणूक संपवुन तो घरी परत आला. यानंतर तो थेट त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुमित हा आपल्या खोलीमध्ये जावुन त्याने आतून दरवाजा बंद केला. यानंतर त्याने स्लॅपच्या लोखंडी कळीला पाळण्याच्या दोरीचे स्वतः च्या गळ्याला गळफास लावला. यानंतर सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबतची फिर्याद वडिलांच्या तोंडी रिपोर्टवरून २९ मार्चला सोनाळा पोलिसांत (Police) दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा परिणाम, EWS प्रवेशाला फटका, 'SEBC'कडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Zohran Mamdani: अमेरिकेत राजकीय उलथापालथ, भारतीय वंशाच्या नेत्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का, नेमकं प्रकरण काय?

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळले, ४ जणांचा मृत्यू; काळाकुट्ट धूर अन् आगीचे उंच लोळ, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT