Maratha Reservation  Saam tv
महाराष्ट्र

Satara Gazetteer : सातारा गॅझेटियर नेमकं आहे तरी काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

what is satara gazetteer : हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना सातारा गॅझेटियर कधी लागू होणार याची उत्सुकता लागलीय. मात्र गॅझेटियरमध्ये नेमकं काय आहे? अभ्यासकांनी सातारा गॅझेटियरबद्दल काय सांगितलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मराठा आरक्षणाच्या लढाईत आता गॅझेटियर ना महत्त्व आलं आह. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यावर आता सातारा गॅझेटियर कधी लागू होणार याचीही चर्चा सुरु झालीय.

मराठा आंदोलकांकडून या दोन्ही गॅझेटियरचा वारंवार उल्लेख केला जातोय. त्यात अभ्यासकांनीही सातारा गॅझेटचा मराठा समाजाला कसा उपयोग होईल, याबद्दल आपलं मत मांडलयं..

मात्र या सातारा गॅझेटियरमध्ये नेमकं काय आहे पाहूयात...

सातारा गॅझेटियर ब्रिटीशांनी 1820-1830 च्या सुमारास तयार केलेले आहे. या गॅझेटियरमध्ये जात नोंदी, वंशावळी नोंदी, लोकसंख्येची माहिती आहे. तसचं मराठा आणि कुणबी याचं शेती करणं, विवाह परंपरा, गावकुसातील जीवनपद्धती हे सर्व काही एकसारखं असल्याचंही गॅझेटियर सांगतं. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर कुणबी आणि मराठ्यांमधील फरक हा सामाजिक नसून आर्थिक असल्याचं ही अधोरेखित करण्यात आलयं.

हैदराबाद गॅझेटबाबत निजामांच्या नोंदी जशा तपासल्या जाणार आहेत, तशाच सातारा जिल्ह्याच्या शाळांच्या आणि महसुली नोंदी तपासण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केली आहे, त्यामुळेच मराठा आरक्षणासाठीचा हा ऐतिहासिक पुरावा किती प्रभावी ठरतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT