Breaking : हिंगोलीत ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; तिघे ठार, तर पंचवीस जखमी! SaamTVnews
महाराष्ट्र

Breaking : हिंगोलीत ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; तिघे ठार, तर पंचवीस जखमी!

हा अपघात येवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स मधील अनेक जण अपघातग्रस्त वाहनांच्या खाली दाबले गेले होते.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील पारडी मोड पाट जवळ ट्रक व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही वाहनांचा समोरा समोर अपघात झाल्याने ट्रॅव्हल्स मधील तीन जन ठार तर पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात (Accident) येवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स मधील अनेक जण अपघातग्रस्त वाहनांच्या खाली दाबले गेले होते.

हे देखील पहा :

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या (Crane) सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यामध्ये अनेक जखमींचे अवयव निकामी झाल्याची माहिती रुग्णालयात (Hospital) उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:परतवाडा आठवडी बाजारातील दुकानाला भीषण आग,लाखोंचे नुकसान

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT