जीपच्या काचा फोडून चोरट्यांनी लंपास केली तब्बल साडेतीन लाखाची रक्कम! राजेश काटकर
महाराष्ट्र

जीपच्या काचा फोडून चोरट्यांनी लंपास केली तब्बल साडेतीन लाखाची रक्कम!

बोलेरो जीपच्या काचा फोडून ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून चोरटे पसार

राजेश काटकर

परभणी : पालम शहरातील (Palam City) नवा मोंढा भागात वर्दळीचा ठिकाणी उभ्या असलेल्या बोलेरो जीपच्या (Bolero Jeep) काचा फोडून ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Bolero broke the glass of the jeep and stole Rs 3 lakh 50 thousand)

हे देखील पहा -

पालम पोलीस ठाण्यामध्ये (Palam Police Station) सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे पालम शहरात नवा मोंढा परिसरत साहेब माधवराव उगले रा. उमरा (काजी) हे शासकीय गुतेदाराने अर्थिक व्यवहार करण्यासाठी गंगाखेड येथून ३ लाख ५० हजाराची रक्कम आणली होती बेलोरा जीपला दरवाजे बंद करून लाँक करून आतमध्ये रक्कम ठेवून ते कामानिमित्त गाडी पासून बाजूला गेले याच संधीचा फायदा घेत दुचाकी आलेल्या दोन चोरट्यांनी जीप च्या काचा फोडून आतील रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये व शासकीय कामाची कागदपत्रे (Work documents) चोरून पोबरा केला आहे.

दरम्यान या प्रकरणाबाबत पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला, तुम्हालाही ₹१५०० येत नाही? अधिकारी सांगणार अपात्रतेचं कारण

Rashmika Mandanna Coorgi Saree : रश्मिका मंदानाच्या 'कोडवा' स्टाइल साडीची बातच न्यारी; 'अशी' नेसा, सर्वजण पाहातच राहतील

ABC Juice For Glowing Skin: ५० व्या वर्षीही दिसतेय विशीतली तरूणी! मलायका अरोराच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट, काय आहे ABC ज्यूस

Lung cancer: नखांमध्ये हे बदल दिसले तर समजा फुफ्फुसांचा कॅन्सर झालाय; काय आहेत लक्षणं वाचा

SCROLL FOR NEXT