ओबीसी आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे चक्काजाम आंदोलन  विजय पाटील
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे चक्काजाम आंदोलन

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील पुष्पराजचौक येथे भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

सांगली : मराठा Maratha आणि ओबीसी OBC आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण Reservation जाण्यास जबाबदार ठरवत भाजपकडून BJP राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात जागे करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील Sangli पुष्पराजचौक येथे भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

या चक्का जाम आंदोलनात भाजपच्या आमदारांसह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज दहा वाजल्यापासून हे चक्काजाम आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तर या मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक, भाजपचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे.

या आंदोलनात अठरा पगड जाती, बार बलुतेदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी सांगितली. अठरा पगड जाती आणि बार बलुतेदार यांच्यावर या सरकारने अन्याय केला असल्याचे देखील पडळकर म्हणाले. विविध समुदायातले हे लोक पारंपरिक वेशभूषेत हे आंदोलन करणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT