भाजप मनसेसोबत युती करायला लाजतोय; जयंत पाटील यांचे वक्तव्यं SaamTV
महाराष्ट्र

भाजप, मनसेसोबत युती करायला लाजतोय; जयंत पाटील यांचे वक्तव्यं

जयंत पाटील यांनी महागाईच्या मुद्दयावरुन केंद्र सरकारवरती टीका केली

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : भारतीय जनता पक्षला BJP मनसे सोबत MNS युती करण्याची इच्छा आहे मात्र ते मनसेसोबत युती करायला लाजत असल्याचं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी केली आहे मतदारांमुळे भाजप मनसे सोबत युती करायला लाजत असल्याचही ते म्हणाले आहेत. (BJP is ashamed to alliance with MNS)

हे देखील पहा -

मागील अनेक दिवसांपासू राज्यात नवीन युतीचे समीकरण जुळून येईल अशा चर्चा सुरु आहेत. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्या होत असलेल्या गाटी भेटी आणि त्यांनी केलेली वक्तव्यांमुळे ही युती होमार असल्याच सगळीकडेच बोलल जात आहे.शिवाय मनसेचे पुण्यातील पदाधीकारी भाजपशी युती करण्याचा दबाव आणत असल्याच्याही चर्चा काही दिसांपासून सुरु आहेत याच पार्श्वभूमीवरती पत्रकारांनी जयंत पाटलांना युती बाबत प्रश्न विचारला असता त्यानी भाजपच्या मनात इच्छा आहे युतीची मात्र आहे मतदारांमुळे भाजप मनसे सोबत युती करायला लाजत आहे असं पाटील म्हणाले ते आज येवला येथे बोलत होते.

दरम्यान जयंत पाटील यांनी महागाईच्या मुद्दयावरुन केंद्र सरकारवरती टीका केली आहे. पेट्रोल डीझेलच्या किमती प्रमाणे महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतीचा पैसा केंद्राकडे जातोय. महागाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसतं आहे. पेट्रोल, डिझेल Petrol-Diesel दरवाढीमुळे महागाई वाढली सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर देखील केंद्र सरकारकडून अन्याय झाला असल्याचह ते यावेळी म्हणाले आहेत.

पंचनामे करावेचं लागतील

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेचं लागतील पंचनामे केल्यानंतरच शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याच ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT