Congress VS BJP Saam TV
महाराष्ट्र

भाजप नगरसेवकाच्या कार्यालय तोडफोडीनंतर; काँग्रेस-भाजप आमने सामने

सत्तेचा दुरुपयोग करणारे पालकमंत्री नितीन राऊत यांचा मुख्यमंत्र्यांनी राजिनामा घ्यावा”

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपुरात भाजप (BJP) नगरसेवक विक्की कुकरेजा (Vicky Kukreja) यांच्या कार्यालयात तोडफोड झाल्यानंतर, काँग्रेस (Congress) आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) व मंत्र्यांचा मुलगा कुणाल राऊत यांच्या दबावात पोलीस काम करत आहेत. काँग्रेसच्या गुंडांनी काल तोडफोड केली, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी षड्यंत्र करुन अशाप्रकारे तोडफोड सुरु आहे.” असा आरोप भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी केलाय.

पोलिसांनी काल तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर उद्या भाजप ११ वाजता जरीपटका पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करणार. असा इशारा भाजपने दिलाय. सत्तेचा दुरुपयोग करणारे पालकमंत्री नितीन राऊत यांचा मुख्यमंत्र्यांनी राजिनामा घ्यावा” अशी मागणी कुकरेजा यांनी केलीय.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्रायलचं 'लेझर' अस्त्र; 'आयर्न डोम'पेक्षा 'आयर्न बीम' विध्वसंक, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात धूळवडीला गालबोट,रावणवाडी जलाशयात बोट उलटली

Iran-US War: भारताचं मौन आगतिक की व्यवहारिक? इराणबाबत धोरणाचा भारताला फटका बसणार?

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

SCROLL FOR NEXT