Devendra Fanavis saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज! पहाटेचा शपथविधी पवारांशी चर्चेनंतरच झाला, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Chandrakant Jagtap

>>निवृत्ती बाबर

Devendra Fanavis: राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सकाळच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच अजित पवार जर बोलले तर मी पुढे बोलेन असेही फडणवीस म्हणाले आहेत.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं.

त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केले नसली तरी फडणवीस यावर स्पष्टच बोलले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

Winter Makeup Tips: हिवाळ्यात लग्नानिमित्त मेकअप करताय? या गोष्टीची घ्या काळजी

Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

Maharashtra Live News Update : बिबट्यापासून बचावासाठी महिलांची अनोखी शक्कल

दिवाळीत बनवलेली शेव उरले असून मऊ झालेत? पाहा ते पुन्हा कुरकुरीत कशी बनवावे?

SCROLL FOR NEXT