Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

रोहिदास गाडगे

भिमाशंकर (पुणे) : भिमाशंकर परिसरातील भिवेगाव येथे शिकारीच्या हेतुने बिबट्याने शेतकऱ्यावर (Farmer) हल्ला करत ठार केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे बिबट्याने (Leopard) ठार केलेल्या व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडत गिळंकृत केले. (Maharashtra News)

भिवेगाव येथील डोंगरमाथ्यावर जनावरांच्या गोठ्यावर शेतकरी लक्ष्मण वनघरे बसले होते. या दरम्यान बिबट्याने पाठीमागुन हल्ला करत ठार केले. हा बिबट नरभक्षक झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाकडून पंचनामा

भिमाशंकर परिसरात बिबट्याचे वास्तव्य आढळुन आल्याने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शिवाय, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाऊल उचलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

Brinjal Dishes : वांग्याच्या ५ सोप्या अन् चविष्ट रेसिपी, आताच नोट करा साहित्य-कृती

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक विस्कळीत

Maharashtra Politics: भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

SCROLL FOR NEXT