why meat sale banned on Mondays in Parli Beed Saam
महाराष्ट्र

बीडच्या परळीत आता सोमवारी मांस विक्रीवर बंदी, पालिकेनं का घेतला निर्णय?

बीडच्या परळीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या भाविकांच्या भावना लक्षात घेऊन दर सोमवारी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे.

Namdeo Kumbhar

Beed parali latest News : वैद्यनाथ देवस्थानात आता दर सोमवारी शहरात मांसविक्री बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. परळी नगरपरिषदेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावनांचा आदर करत, हा निर्णय घेतलाय. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थायी समितीने हा ठराव एकमताने मंजूर केला. असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी परळी ही राज्यातील पहिलीच नगरपालिका ठरलीय.

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परळी पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी परळी पालिका पहिली पालिका ठरली आहे. नगरपालिकेच्या स्थायी समितीने एकमताने हा ठराव मंजूर केला. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, शेतकरी हैराण

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT