Parali News Saam tv
महाराष्ट्र

Parali News: आजारी आईला तपासा म्हणत मुलाने डॉक्टरला फेकून मारली वीट

आजारी आईला तपासा म्हणत मुलाने डॉक्टरला फेकून मारली वीट

विनोद जिरे

बीड : आजारी असणाऱ्या आईला तपासा म्हणत मुलाने वेळेअभावी दुसऱ्या दवाखान्यात तुमच्या आईला घेऊन जा म्हणणाऱ्या डॉक्टरला वीट फेकून मारली. ही घटना (Beed) बीडच्या परळी शहरात घडली असून यामध्ये (Doctor) डॉक्टर जखमी झाले आहेत. डॉ. सुरेश चौधरी असे डॉक्टरचे नाव आहे. (Latest Marathi News)

परळी शहरातील गणेशपार भागात डॉ. सुरेश चौधरी यांचे हॉस्पिटल आहे. दवाखान्यात २ भाऊ आईला घेऊन आले होते. यावेळी डॉ. चौधरी यांनी 'मला बाहेरगावी जायचे आहे, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात जा' अशी विनंती केली. परंतु, दोन्ही भाऊ ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी आईला तपासा, असा हट्ट धरत अरेरावीची भाषा वापरली. यानंतर त्यांनी डॉ. चौधरी यांच्या छातीवर वीट फेकून मारली. 

डॉक्टरला वीट मारल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नासधूस देखील केली. दरम्यान चौधरी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT