Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने संपविली जीवनयात्रा

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने संपविली जीवनयात्रा

विनोद जिरे

बीड : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना (Beed) बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह येथे उघडकीस आली आहे. चंद्रकांत लक्ष्मण सुरवसे (वय 43) असे आत्महत्या केलेल्या (Teacher) शिक्षकाचे नाव आहे. (Latest Marathi News)

आसरडोह (बीड) येथील रहिवासी असलेले चंद्रकांत सुरवसे हे धारुर तालुक्यातील आसोला येथील जिल्हा परिषद शाळेवर ज्ञानदानाचे कर्तव्य बजावत होते. दरम्‍यान बुधवारी (५ एप्रील) सायंकाळी उशिरा आसरडोह येथील मोरफळी साठवण तलावाजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

गावातील दोन शिक्षकांची आत्‍महत्‍या

शिक्षक चंद्रकांत सुरवसे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून धारूर पोलीस याविषयीचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान महिनाभरात दोन शिक्षकांनी गावातच आपलं आयुष्य संपवल्याने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT