Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: महिला आयोग बरखास्त करा; रूपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी

महिला आयोग बरखास्त करा; रूपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी

विनोद जिरे

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज जात होत्‍या. या दरम्‍यान जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारावरच महिलांनी घोषणा (Beed) देत रूपाली चाकणकर यांचा निषेध व्यक्त केला. (Live Marathi News)

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महिला आयोग आपल्या दारी या अभियानांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी जात होत्‍या. यावेळी महिलांनी निदर्शने करत त्यांच्या नावाने घोषणाबाजी केली.

महिला आयोग बरखास्त करा

महिलांना न्याय नाकारणाऱ्या निष्क्रिय महिला आयोगाचा महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम ढोंगी आहे. या उपक्रमाच्या निषेधार्थ बीडमधील महिलांनी निदर्शने व्यक्त केली. तसेच महिला आयोग बरखास्त करा, अशी मागणी देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT