Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: हृदयद्रावक! विद्युत तारेचा शॉक लागल्याने काका- पुतण्याचा जागीच मृत्यू

Electricity Shock: इमारतीचे बांधकाम करणाऱ्या काका-पुतण्याचा विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने, जागीच मृत्यू झालाय.

विनोद जिरे

Beed News Today: इमारतीचे बांधकाम करणाऱ्या काका-पुतण्याचा विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने, जागीच मृत्यू झालाय. ही दुर्दैवी अन हृदयद्रावक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे घडलीय. शेख फेरोज इस्माईल वय 38 व शेख समीर जुबेद वय 26 रा. गेवराई असं शॉक लागून मृत्यू झालाय.  (Latest Marathi News)

गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी असणारे, शेख फेरोज इस्माईल व शेख समीर जुबेद हे दोघे काका-पुतणे व्यवसायाने मिस्त्री काम करतात. काल सायंकाळी ते मन्यारवाडी येथील एका बिल्डिंगचे प्लास्टर करण्यासाठी गेले होते. बांधकाम करत असतानाच पुतण्या समीर याला विद्युत तारेचा शॉक लागला. (Beed News)

यादरम्यान आपला पुतण्या समीर याला शॉक बसल्याचे दिसताच शेख फेरोज यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग

Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

Horrific Accident : भीषण अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

SCROLL FOR NEXT